Chopda

जि प सदस्य गजेंद्र सोनवणे व त्यांच्या साथीदार यांना अटक करणे बाबत चोपडा येथील शिवाजी चौकात आमरण उपोषण !

जि प सदस्य गजेंद्र सोनवणे व त्यांच्या साथीदार यांना अटक करणे बाबत चोपडा येथील शिवाजी चौकात आमरण उपोषण !

चोपडा तालुका प्रतिनिधी:- हेमकांत गायकवाड

वाळु साठ्याची चौकशी होणे व जि. प.सदस्य गजेंद्र सोनवणे व त्याच्या साथीदार यांना गु र नं ८६/२०२० मध्ये तत्काळ अटक करावी व त्याचे विरुद्ध वाढीव इ पिके को कलम ३०७ प्रमाने गुन्हा दाखल करावा तसेच गजेंद्र सोनवणे यांचे कडील होते व चोपडा येथील वाळु साठ्याची वाळू साठ्याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा. व सहाय्यक पोलीस निरीक्षक आराखडा यांचे घटनेच्या वेळीचे फोनवर झालेले संभाषणाची आयडीया व फोन जप्त करणे तसेच सदर गुन्ह्यात आराखडा सामील आहे म्हणून त्यांना देखील आरोपी करणे व त्याची तात्काळ बदली करणे. या प्रसंगी उपोषणर्ते, भाऊसाहेब पाटील, पंडीत कोठे, नंदु शिरसाठ, हरिष भाऊ पवार, (उपशहर प्रमुख शिवसेना) ,सिताराम पारधी (माजी नगरसेवक) ,मंगल ठाकरे (माजी नगरसेवक), संजय पारधी, मनोज पारधी,प्रविण पारधी, एकनाथ पवार,नामदेव भिल,व सदर माहिती उपोषणाला उपस्थिती नागरिक आणि आजी माजी नगरसेवक, व पदाधिकारी ,कार्याकर्ते, याच्या कडून मिळाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button