Pune

न्यायालयाचा निर्णय म्हणजे सरकारचे मोठे अपयश – अंकिता पाटील

न्यायालयाचा निर्णय म्हणजे सरकारचे मोठे अपयश – अंकिता पाटील
दत्ता पारेकर पुणे
पुणे : मराठा बांधवांच्या प्रदीर्घ संयमी ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल असा विश्वास होता. मात्र न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे सरकारचे मोठे अपयश असून दिलेली सर्व आश्वासने आज फोल ठरली आहेत या लोकांनी मराठ्यांच्या भावनांचा खेळ केला आहे.अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य अंकिता पाटील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केली.
आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला रद्दबातल ठरवले आहे. न्यायालयाचा निर्णयाचा आम्ही आदर करतो परंतु मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यास हे सरकार कमी पडले असल्याचा आरोप पाटिल यांनी केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button