Pandharpur

सुदर्शन मंडळाने बांधलेल्या गणपती मंदिरास नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी सागवानी दरवाजा बसवणे साठी सोळा हजार रुपयाची केली मदत

सुदर्शन मंडळाने बांधलेल्या गणपती मंदिरास नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी सागवानी दरवाजा बसवणे साठी सोळा हजार रुपयाची केली मदत


रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये अनिल नगर भागांमधील सुदर्शन मंडळाने गणपती मंदिराची स्थापना करून मंदिर उभारले होते त्यासाठी त्यांना दरवाजा बसवण्यासाठी मदत हवी होती नगरसेवक अक्षय गंगेकर यांना फोन करून मंदिरासाठी मदत मागितली नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी वार्डातील कोणतेही काम असेल तरी सढळ हाताने ते गोरगरिबांना मदत करीत असतात वार्डातील नागरिकाच्या समस्या ला धावून जाणारे नगरसेवक म्हणून पंढरपूर शहरात त्यांना ओळखले जाते वते कोणतीही मदत गोरगरीब व वार्डातील लोकांना लागत असेल तरी ते समाजसेवा करीत असतात प्रभाग एक मध्ये भगवती मंदिर हे सुद्धा सुंदर रित्या उभा केलेले आहेत प्रभाग क्रमांक मध्ये मंदिराचे काम असो किंवा रस्त्याचे लाईट चे तसेच पिण्याच्या पाण्याचे हे कामे पाठपुरावा करून वेळेवर सोडवत असतात प्रभाग क्रमांक एक मध्ये मंदिरे रस्ते लाईट तिथेच रस्त्याच्या कडेने झाडे लावणी व त्याची देखभाल करणे हे सुद्धा नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी वार्डात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button