Nandurbar

नंदुरबार शहरात चार ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा

नंदुरबार शहरात चार ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा

फहिम् शेख नंदुरबार

करा-डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार दि.1-शहरातील नागरिकांना कोरोना चाचणी करणे सोयीचे व्हावे यासाठी चार ठिकाणी स्वॅब संकलन केंद्र सुरू करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वैद्यकीय व्यावसायिक आणि आयएमए पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.

खाजगी रुग्णालयांनी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button