Rawer

ऐनपुर येथे संविधान गौरव रथ यात्रा समारोप…

ऐनपुर येथे संविधान गौरव रथ यात्रा समारोप…

खिर्डी प्रतिनिधी :-प्रविण शेलोडे
खिर्डी येथून जवळच ऐनपुर येथे दिनांक ३०/११/२०२१ रोजी सकाळी संविधान गौरव दिना निमित्त जिल्हा भरात निघालेला संविधान गौरव रथ येत असून या संविधान गौरव रथयात्रा चा समारोप ऐनपुर येथेच होणार आहे
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा ग्रामीण यांच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिना निमित्त संपूर्ण जिल्ह्यात संविधान गौरव रथयात्रा काढलेली असून या संविधान गौरव रथ यात्रा चा संपूर्ण जिल्ह्यात सन्मानाने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले आहे हा रथ दिनांक ३०/११/२०२१ मंगळवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी अनुसुचित जाती मोर्चा चे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान गौरव रथ यात्रा चा समारोप होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.मंत्री गिरीष भाऊ महाजन कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा अध्यक्ष आ.राजुमामा भोळे प्रमुख उपस्थिती प्रदेश अध्यक्ष अनुसुचित जाती मोर्चाआ.सुधाकरजी भालेराव जयभिम आर्मी प्रदेश अध्यक्ष नितीन जी मोरे प्रदेश उपाध्यक्ष अनुसुचित जाती मोर्चा जालींधर शेंडगे प्रदेश उपाध्यक्ष अ.जा सर्जेराव जाधव खासदार रक्षाताई खडसे खासदार उन्मेष दादा पाटील आमदार संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण आमदार चंदुलाल पटेल मा.आ.स्मिताताई वाघ जि.प.अध्यक्ष मा.ना.सौ रंजना ताई पाटील जि.प.उपाध्यक्ष लालचंद दादा पाटील उ .मा.संपर्क प्रमुख सुरेश धनके जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन रावेर तालुका अध्यक्ष राजनभाऊ लासुरकर सरचिटणीस सी.एस. पाटील पं स. सभापती कविता ताई कोळी उपसभापती धनश्री सावळे विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान गौरव रथ यात्रा समारोप व जिल्हा भाजपा पदाधिकारी अनुसुचित जाती मोर्चा चे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान गौरव रथ यात्रा चा समारोप होणार आहे तरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी अनुसुचित जाती मोर्चा चे सर्व पदाधिकारी जि.प. सदस्य पं.स.सदस्य कृ.बा.स.संचालक मंडळ अध्यक्ष जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते यांनी संविधान गौरव रथ यात्रा समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अ.जा.मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष विकास (मिलिंद) अवसरमल यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button