Indapur

श्रीमंत भुषणसिंह होळकर यांच्याकडुन पारेकर कुंटुबियांचे सांत्वन

श्रीमंत भुषणसिंह होळकर यांच्याकडुन पारेकर कुंटुबियांचे सांत्वन

दत्ता पारेकर

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील नागनाथ विष्णु पारेकर वय ५२ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते..
होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भुषणसिंह होळकर यांनी आज नागनाथ पारेकर यांचा घरी जावुन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नागनाथ पारेकर समाजकारण व धार्मिक क्षेत्रात वावर होता. नागनाथ पारेकर यांचा मुलगा दत्ता पारेकर यांचे होळकर घराण्याबरोबर जवळचे संबंध आहेत . त्याचमुळे श्रीमंत भुषणसिंह होळकर यांनी कुटुंबातील सदस्य भेट घेतली व त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होळकर कुंटुब कायम तुमच्या पाठीशी राहील असा शब्द ही कुटुंबातील सदस्यांना दिला

नागनाथ पारेकर पाठीमागे पत्नी तीन भाऊ भावजया मुलगा सुना पुतणे नांतवडे असा परिवार आहे त्यांचा निधनामुळे पारेकर कुंटुबामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button