Nashik

काँग्रेस जनजागरण सप्ताह

काँग्रेस जनजागरण सप्ताह

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी ३ काळे कायदे रद्द केल्यामुळे आदरणीय आपले नेते राहुलजी गांधी यांचे अभिनंदन करने व देशभरात पेट्रोल डिझेल गॅस व जिवनावश् कवयक वस्तूच्या भावात सातत्याने होणाऱ्या भावाढीच्या निषेधार्थ दिंडोरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदवून जनजागृती करण्यासाठी रॅली काढून तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन द्यायचे असून या साठी दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक २३/११/२१ रोजी दिंडोरी शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली असून बैठकीस तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अगत्याने उपस्थित रहावे अशी विनंती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनीलभाऊ आव्हाड कार्याध्यक्ष वाळूपा जगताप शहर अध्यक्ष गुलाबतात्या जाधव वणी शहर अध्यक्ष बंटी सैय्यद पंडितराव गायकवाड प्रकाश पिंगळ दिलीपराव शिंदे मोहनराव महाले शैलाताई उफाडे नामदेवराव राऊत कचरूपा गांगुर्डे प्रितम देशमुख शांताराम पा खांदवे वसंतराव कावळे बब्बू शेख असिफ शेख दिप्तीताई गायकवाड दशरथ महाले जयराम गवळी धर्मराज जोपळे पारुताई डंबाळे अनिल पिंगळे दिलीपराव देशमुख अनिलशेठ खिवंसरा शिवाजी कोळेकर वसंतराव पागे शंकर ठाकूर संतोष गांगोडे सुभाषअप्पा बोरस्ते ऍड गणेश बोरस्ते यांनी केली असून मंगळवार दि २३/१२/२०२१रोजी १२ वाजता वेळेवर दिंडोरी शासकीय विश्रामगृहावर उपस्थित रहावे
आपला
सुनीलभाऊ आव्हाड
अध्यक्ष ;
दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button