Pandharpur

जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ च्या अध्यक्षपदी सुभाष माने सर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ च्या अध्यक्षपदी सुभाष माने सर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर येथील शिक्षणाचे आधारस्तंभ असलेले मुख्याध्यापक महामंडळाचे मा अध्यक्ष तथा जि प सदस्य सुभाष माने यांची सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना मुख्याध्यापक महामंडळाचे पुणे विभागाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष महेश सरवदे,प्राचार्य उत्तम कोकरे सर, विक्रमसिंग माने सर, मुख्याध्यापक शिवाजी चापले सर, लक्ष्मण चलगेरी सर , वैजिनाथ हत्तुरे सर , विद्यानंद स्वामी सर, अंबादास पांढरे सर , राम ढाले सर, ,शहाजी ठोंबरे सर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button