Pandharpur

मनसे अभिनंदन

मनसे अभिनंदन

प्रतिनिधी
रफिक आतार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्यापार उद्योग आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी जयवंत भोसले यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सत्कार मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला,,
समाजसेवक संतोष कवडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार मनसेच्या वतीने करण्यात आला,,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,लोकसभा अध्यक्ष अप्पा करचे, तालुका अध्यक्ष शशीकांत पाटील, उपजिल्हा अध्यक्ष दिलिप पाचंगे, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गारड,विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, सहकार सेना अध्यक्ष कृष्णा मासाळ,युवराज पतसंस्थेचे चेअरमन उमेश सासवडकर,उपशहर अध्यक्ष महेश पवार, गणेश पिंपलनेरकर,नागेश इंगोले, बाबा ननवरे,लखन घाडगे, अवधूत गडकरी, प्रथमेश धुमाळ, विकी चव्हाण, तेजस गांजले, वैभव इंगोले, हनुमंत वाघमारे,इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button