Pandharpur

मनसे अभिनंदन,,, मनसे शुभेच्छा,,,,

मनसे अभिनंदन,,, मनसे शुभेच्छा,,,,

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर शहर तालुक्यातील 48 इंजिनिअर तरुण तरुणी हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नामांकित कंपनी मध्ये नोकरी साठी पात्र ठरले असून त्यांना नियुक्ती पत्र मिळाली आहेत,,,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या,,,
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथभाऊ अभंगराव,मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,कोळी समाजाचे नेते अरुंनभाऊ कोळी, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल अभंगराव, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष संतोष कवडे, अनिल बागल, कृष्णा मासाळ ,महेश पवार, नागेश इंगोले ,प्रताप भोसले, अवधूत गडकरी, तेजस गांजले,सर्व तरुण तरुणी पालक उपस्थित होते,,,,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button