Rawer

खिर्डी च्या पत्रकारांकडून स्वप्नील उनवणे यांची नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदी पदोन्नति झाल्याबद्द्दल दिल्या शुभेच्छा……

खिर्डी च्या पत्रकारांकडून स्वप्नील उनवणे यांची नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदी पदोन्नति झाल्याबद्द्दल दिल्या शुभेच्छा……

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

कोरोना सारख्या संसर्ग जन्य परिस्थितीत उत्कृष्ट कार्य केलेले, स्वतः गाडीवर फिरून निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना करणारे, निंभोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील जी उनवणे सर यांची नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती, प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचे विविध मंडळामार्फत, कार्यकर्त्यांनमार्फत, प्रत्यक्ष भेटून, मोबाईल, व्हाट्सअप द्वारे अभिनंदन करण्यात आले.
खिर्डी परिसरातील पत्रकार, भिमराव कोचुरे, दैनिक महाराष्ट्र सारथी तालुका प्रतिनिधी प्रदीप महाराज, सादिक पिंजारी, पुरुषोत्तम संगपाळ, ईश्वर महाजन, प्रविण शेलोडे तसेच विनायक जहुरे, प्रभाकर महाजन, परमानंद शेलोडे, सागर तायडे, आदींनी मा.श्री. स्वप्नील जी उनवणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button