Nashik

नारायणगाव खेरवाडी ग्रामपालिका व ग्रामस्थांच्यावतीने सायखेडा पोलीस निरीक्षक कादरी यांचा नागरी सत्कार.

नारायणगाव खेरवाडी ग्रामपालिका व ग्रामस्थांच्यावतीने सायखेडा पोलीस निरीक्षक कादरी यांचा नागरी सत्कार.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(PI) नवनियुक्त कादरी साहेब यांनी सायखेडा पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक या पदाचा नुकताच कार्यभार सोपविण्यात आला व नव्याने हजर झाले ले पोलीस निरीक्षक यांचा नागरी सत्कार ग्रामपंचायत खेरवाडी या प्रशासन कमिटी व नागरिकांनी नागरी सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक यांनी सकारात्मक काम करण्याची ग्वाही दिली या सत्काराच्या वेळी खेरवाडी ग्राम पालिकेचे
सरपंच सौ अक्ष्विनी जाधव ,उप सरपंच विजय लाडगे, सदस्य सोपान सगमनेरे ,उमेश पगारे, कैलास संगमनेरे, अँड सदिप जाधव, रतन बाडे, योगिता लाडगे, रक्षा उगले ,विमल निपुगळे ,रुपा विलास पाटिल, प्रतिभा संगमनेरे ,पुष्पा संगमनेरे, ग्रामसेवक दहिफळे दिनकर, श्रीकांत लाडगे, संजय संगमनेरे रोहिनी अवारे, अॅङ संदीप पवार,पञकार विजय केदारे सह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button