Pandharpur

अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये वनविभागाचे आव्हान

अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये वनविभागाचे आव्हान

प्रतिनिधी
रफिक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील वाखरी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले असे अफवा सोशल मीडियावर फिरत होती तरी अन्य एक वासरू जखमी झाले आहे. भंडीशेगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी अशाच प्राण्याने हल्ला करून एक गाय मारलेली आहे. त्यामुळे या प्राण्याने वाखरी परिसरात पळ काढला असण्याची शक्यता होती परंतु गावकर यामधूनच चर्चा होत आहे की बिबट्या व अन्य कुठले प्राणी नसून कुत्र्याने हल्ला केला आहे अशी वाखरी परिसरातील नागरिकांमधून चर्चा होत आहे वनविभागाला घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली परंतु नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये असे आव्हान केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button