Nashik

लायन्स क्लबच्या वतीने नागरिकांचे फिटनेस तपासणी शिबीर संपन्न

लायन्स क्लबच्या वतीने नागरिकांचे फिटनेस तपासणी शिबीर संपन्न

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : जानोरी तालुका दिंडोरी येथे लायन्स क्लब ऑफ जानोरी रॉयल फिटनेस आयोजित मोफत बॉडी चेक अप आहार मार्गदर्शन व व्यायाम शिबिर सकाळी नऊ वाजता शिबिराची सुरुवात बारा वाजेपर्यंत जानोरी येथील युवक वृद्ध यांनी आज या ठिकाणी मोफत बॉडी चेक अप शिबि रात आपल्या शरीराची तपासणी केली व आरोग्य सल्लागार रघुनाथ केकान यांच्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांनी नागरिकांच्या तपासणीसाठी सहकार्य केले यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार आश्रुबा खेडकर सर तसेच विनोद आघाव सर तसेच शिवाजी गोपाळघरे सर तसेच श्रीकृष्ण बांगर सर हिरालाल पाटील यांनी आरोग्य संदर्भात अनमोल असे मार्गदर्शन करून गावातील वयोवृद्ध लोकांचे बॉडी चेकअप करण्यात आले आहेत आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले रघुनाथ केकान सर तसेच गोरख घुमरे विष्णुपंत काठे योगेश तिडके
संयोजक गणेश तिडके रविचंद्र वाघ शंकर काठे सुनिल घुमरे विलास काटे गुंजाळ. केग आदींसह नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button