Pandharpur

लक्ष्मी टाकळी येथील जगदंबा नगर रस्ता खराब झाल्याने नागरिकांची होत आहे हाल

लक्ष्मी टाकळी येथील जगदंबा नगर रस्ता खराब झाल्याने नागरिकांची होत आहे हाल

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील उपनगरांमध्ये अद्यापि निधी मंजूर नसून सरपंच व ग्रामसेवक उपनगरांमधील रस्ते केव्हा बनणार नागरिकांमधून होत आहे चर्चा प्रत्येक उपनगरांमध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यात यावे अशीही मागणी नागरिकांतून होत आहे वारंवार नागरिकांनी तक्रार देऊन सुद्धा जाणून-बुजून सरपंच व ग्रामसेवक दखल घेत नाही याची बाब समोर आली आहे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील उपनगरासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यासाठी निधी मंजूर नसून उपनगरासाठी निधी मंजूर करण्यात यावे अशीही मागणी होत आहे याचाच अर्थ असा की ग्रामसेवक सरपंच यांचा मनमानी कारभार असल्याची नागरिकांमधून म्हटले जात आहे

————————————-
लक्ष्मी टाकळी ग्रामसेवक
खंडागळे साहेब यांची प्रतिक्रिया

*उपनगरासाठी निधी अद्याप मंजूर नाही व निधी मंजूर झाल्यास त्वरित सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात येईल तोपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी मुरूम टाकून देण्यात येईल व रस्ता दुरुस्ती करण्यात येईल अशी ग्वाही दिली*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button