Khandala

तोंडल तालुका खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये लहान मुलांचा बाल मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

तोंडल तालुका खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये लहान मुलांचा बाल मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

दिलीप वाघमारे

तोंडल तालुका खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम विविध वेशभूषा करून साजरा करून ग्रामस्थांची मने जिंकली मंत्रमुग्ध केले सकाळपासून कार्यक्रम होता या कार्यक्रमाचे नियोजन बाळकृष्ण धायगुडे मुख्याध्यापक शिवदास कदम रंजीत कदम संदेश पारखे दळवी साहेब सरपंच व उपसरपंच ग्रामस्थ पंचक्रोशीतील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button