Amalner

Amalner: मंगरूळ व गांधली या गावांमध्ये पहिलेच अकिरा मियावाकी हे जंगल उभारण्यासाठी से ट्री चे राज्य समन्वयक चैतन्य जोशी यांनी केली जागेची पाहणी

उत्तर महाराष्ट्रातील मंगरूळ व गांधली या गावांमध्ये पहिलेच शास्त्र आणि शिस्त पद्धतीने अकिरा मियावाकी हे जंगल उभारण्यासाठी से ट्री चे राज्य समन्वयक चैतन्य जोशी यांनी केली जागेची पाहणी

कमी जागेमध्ये एक खूप मोठे जंगल उभारणे साठी पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेमध्ये काही गावामध्ये से ट्री च्या माध्यमातून अकिरा मियावकी जंगलाचा प्रयोग उभाकरून कमी कालावधी मध्ये कमी जागेमध्ये एक खूप मोठे जंगल व ऑक्सिजन पार्क तसेच जल व मृदा संधारणाचे काम करणारे एक छोटे पण खूप फायदेशीर असे मियावाकी जंगल उभारणे करिता ऊत्तर महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून मंगरुळ मधील जि प शाळेत जवळची मोकळी जागा व गांधली गावातील गावठाण या जागेची पाहणी से ट्री चे राज्य समन्वयक चैतन्य जोशी यांच्या माध्यमात पाहणी करण्यात आली पाहणी करत असताना मंगरूळ व गांधली गावातील जल मित्र व समृद्धगाव योद्धे उपस्थित होते यांना चैतन्य जोशी यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button