Amalner

मंगरूळ येथे पोषण माह अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम साजरा.

मंगरूळ येथे पोषण माह अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम साजरा.

अमळनेर : आज रोजी मंगरूळ येथे पोषण माह अभियान अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना मा.प्रकल्प अधिकारी सो बी.बी.वारूडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूड बीट मधील सुपरवायझर थोरात मॅडम ,सर्व अंगणवाडी सेविका ताई,मदतनीस ताई,गावातील महिला भगिनी तसेच सरपंच सौ.हर्षदा पाटील आणि सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पोषण अभियान दिवस ऊत्साहात साजरा करण्यात आला.तरी यावेळी मंगरूळ गावातून भव्य रॅली काढत पोषण अभियाना चे महत्व पटविण्यात आले.सही पोषण देश रोषण अशा घोषणा देण्यात आल्या व विविध पदार्थांचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button