Pandharpur

पंढरपूर नगर परिषद च्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी..

पंढरपूर नगर परिषद च्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी..

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने श्री.संत रोहिदास महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन कासेगांव येथील युवा उद्योजक सुनील गवळी व माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,
उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,पक्षनेते नगरसेवक गुरूदास अभ्यंकर,नगरसेवक जगदिश जोजारे,
समाजसेवक सचिन शिंदे,
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाअध्यक्ष शैलेश आगावणे,शहराध्यक्ष नवनाथ कांबळे यांचा उपस्थितीत करण्यात आले यावेळी शहर युवक अध्यक्ष सुनिल आगावणे,तालुका युवक अध्यक्ष योगेश कांबळे, यल्लाप्पा कबाडे,गवळी सर,अजय वाघमारे, शुभम वाघमारे, प्रशात वाघमारे,किसन आगावणे, संतोष आगावणे, प्रताप वाघमारे,भैय्या वाघमारे, रमेश आगावणे,आकाश बनसोडे,बाळु वाघमारे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button