Pandharpur

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने श्री संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने श्री संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी साजरी

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक अरुण मंजरतकर व नूतन नगरसेवक जगदीश जोजारे यांच्या शुभहस्ते माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष सौ श्वेता निलराज डोंबे, पक्ष नेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, आरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसाट उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर माजी नगरसेवक निलराज डोंबे व इतर समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आली
यावेळी सोनार समाजाचे समाजसेवक राजेंद्र अष्टेकर, पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना चे अध्यक्ष महादेव आदापुरे, उदय इंदापूरकर, माऊली अष्टेकर, सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय इंदापूरकर प्रसाद ढाळे, संजय ढाळे, ज्ञानेश्वर चिंचोळकर सर , वैभव वाडकर, संजय आडाने, आप्पा अष्टेकर,संजय आदापुरे हे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button