Pandharpur

सहकार शिरोमणी कै .वसंतदादा काळे यांची गादेगाव येथे ७८ वी जयंती साजरी

सहकार शिरोमणी कै .वसंतदादा काळे यांची गादेगाव येथे ७८ वी जयंती साजरी

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि . चंद्रभागानगर भाळवणी संस्थापक अध्यक्ष तथा श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सहकार शिरोमणी कै . वसंतदादा काळे यांची गादेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग व छत्रपती प्रतिष्ठान गादेगाव यांचे वतीने ७८ वी जयंती पैलवान गणपत बागल यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखाना माजी . संचालक मा .ज्ञानेश्वर फाटे , मा .नागेश दादा फाटे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग तथा संचालक सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना, मा .संभाजी बागल माजी संचालक सहकार शिरोमणी साखर कारखाना मा . अरुणभाऊ बागल संचालक सहकार शिरोमणी साखर कारखाना, मा .हणमंत बागल , मा .दत्ता पाटील, मा .नामदेव शेंडगे, मा .नवल फाटे , मा .संजय बागल, श्री .सतिश बागल, गणपत बागल, छत्रपती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा श्री .विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट बँक संचालक मा .डॅा रमेश फाटे सतिश माने सर प्रताप टेलर, संजय कदम श्रीधर ताकतोडे सोमनाथ चव्हाण सह गादेगावातील ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button