Karnatak

महर्षी वाल्मिकी याची जयंती साजरी…

महर्षी वाल्मिकी याची जयंती साजरी…


प्रतिनिधी-एम.एस.हुलसूरकर


हुलसुर: प्रतिवर्षा प्रमाने यदा महर्षी वाल्मिकी याची जयंती कोरोनामुळे सोशल डिस्टंनस ठेवून यावर्षी करण्यात आले यावेळी कोळी बांधव समाज रात्री भजन करून सकाळी आरती करण्यात आली व महाप्रसाद देण्यात आला यावेळी उपस्थित अध्यक्ष संजुकुमार भिमराव काळे, उपध्यक्ष शिवराज आर्जुनराव जमादार, शिवराज जमादार, दिलीप वाले, शिवपुत्र जमादार, शिवाजी काळे, संतोष काळे, महेश जमादार, संदीप जमादार, उमेश जमादार, प्रकाश जमादार, राजकुमार जमादार,प्रशांत काळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button