Nashik

जाणो री ग्राम पंचयतीमध्ये व म फुले विद्यालय मतदान जागृती दिन साजरा

जाणो री ग्राम पंचयतीमध्ये व म फुले विद्यालय मतदान जागृती दिन साजरा

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडो री
जाणो री ग्रामपंचायतीत व म फुले विद्यालयात मतदार जागृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीत तलाठी तात्या श्री किरण भोये यांनी मतदार दिनाची माहिती सांगताना सांगितले की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून निर्भय आणि स्वच्छ वातावरणात निवडणुका घेण्यासाठी 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार भारतातील निवडणुका निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी या आयोगावर देण्यात आली. परंतु भारतीय नागरिकांची मतदान करण्याची उदासीनता अलिकडे दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान जनजागृती करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे असे आव्हाहन मुख्याध्यापक हा डस यांनी केले.
तर पर्यवेक्षक श्री बागुल सरआदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलीस पाटील सुरेश घुमरे म पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे पत्रकार समाधान पाटील मा उपसरपंच श्री गणेश तिडके किशोर विधाते शरद घुमरे यांनी मतदान प्रतिज्ञा शप थ ग्रामविकास अधिकारी श्री के के पवार यांनीवाचून पूर्ण केली बशप थ दिली.
यावेळी २५ जानेवारी मतदार दिन याबाबत माहिती जाणो री तलाठी तात्या श्री किरण भोये यांनी सांगितली. श्री के के पवार
यांनी मतदार जनजागृतीचे महत्व सांगितले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button