Khandala

खंडाळा तहसीलदार आणि वाळू माफियांमध्ये साटे-लोटे…मी पकडल्या सारख करेन तू घाबण्याचं नाटक कर…

पाडळी तालुका खंडाळा येथे तहसीलदार मंडल अधिकारी यांच्यासमवेत
डंपर सह नवब्रास वाळू जप्त..कार्यवाही खरी की खोटी????

पत्रकारांना मुलाखत देण्यास नकार….

दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक 28 प्रतिनिधी शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी लोणंद येथील सर्किट हाऊस मध्ये दुपारी दोन वाजता पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे 27 फेब्रुवारी रात्री नऊ वाजता तहसीलदार दशरथ काळेसाहेब व सर्कल अधिकारी बोबडे साहेब यांनी डंपर नंबर एम एच 11 एच 49 42 जप्त करून खंडाळा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. रेड मारली असता डंपर नव ब्रास वाळू जप्त करण्यात आली. उपविभागीय अधिकारी वाई व तहसीलदार दशरथ काळेसाहेब यांनी पत्रकारांना माहिती दिली तसेच मुलाखत देणे कामी उपविभागीय अधिकारी मॅडम साहेब व तहसीलदार साहेब यांनी पत्रकार दिलीप वाघमारे यांना नकार दिल्याने नेमके वाळू वाले व तहसीलदार प्रांत यांच्यामध्ये काही पाणी मुरतंय का अशी संशयाची सुई निर्माण झाली आहे.

खंडाळा तालुक्यामध्ये वाळू सम्राट यामध्ये या घटनेने घबराट निर्माण झाली आहे.तहसीलदार दशरथ काळे यांनी रात्रीच्या वेळेला ग्रामीण भागात जाऊन सुद्धा धडाडीने वाळूमाफिया वरती कारवाई केली त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.परन्तु ही कार्यवाही खरी की खोटी???मुलाखत देण्यास नकार का??? तहसीलदार प्रशासनाने धडक मोहीम राबवली??? खरंच महसूल वाढून शासनाचा फायदा होईल याकडे अधिक लक्ष देणे काळाची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button