Maharashtra

अमळनेरकरांच्या बेशिस्त पणा मुळे पुन्हा रेड झोन कडे वाटचाल

? Big Breking

प्रतिनिधी नूर खान

अमळनेर : शहरातील स्वॅब घेतलेल्या संशयित रुग्णांमध्ये तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर हे अहवाल प्राप्त झाले आहेत.
यात ९ रूग्ण नवे रुग्ण फरशी  रोड ,पान खिडकी, झामी  चौक, देशमुख वाडा, गुलमोहर कॉलनी, सिंधी कॉलनी, येथील येथील हे नवे 8 रुग्ण असून एक रुग्ण ग्रामीण शिरूड येथील आहे. २ रुग्ण कंटेनमेंट झोन मधील असून  कासार गल्ली  व पान खिडकी येथील आहेत.शहरात एकूण 128 पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून 2 रुग्ण चोपडा येथे संपर्क आहे.
अशी माहित डॉ प्रकाश ताडे व प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button