Amalner

‘केकीज डायरी ‘ ही कादंबरी मालिकेचे प्रकाशन : लेखक अनंत सामंत

केकीज डायरी ‘ ही कादंबरी मालिकेचे प्रकाशन : लेखक अनंत सामंत

अमळनेर : दि. १९ / ८ /२०२१ रोजी जागतिक छायाचित्रण दिवसाचे अवचित्य साधून कलामहर्षी केकीमूस ह्यांच्या आंतराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या कलाकृतीवर आधारित लघु कादंबरीचे भारतातच नव्हे तर जगभर प्रकाशन झाले. ह्या इंग्रजी लघु कादंबरीचे नाव ‘दि विच इम्मोरटलाइज्ड’ असे असून ‘केकीज डायरी’ कादंबरी मालिकेतली ही पहिले कादंबरी आहे. पन्नास वर्षे आपल्याच घरात स्वतःला कैद करून हजारो कलाकृती निर्माण करणाऱ्या अवलियावर एक पुस्तक किव्हा कादंबरी पुरेशी होणार नाही आणि म्हणूनच ‘केकीज डायरी’ ही कादंबरी मालिकेचे प्रकाशन केले असून कलामहर्षी केकीमूस ह्यांच्या आयुष्यात घडलेले अलौकिक प्रसंग ह्या मालिके द्वारे जगभर पोहोचवणार असे कादंबरीचे लेखक अनंत सामंत म्हणाले.

संबंधित लेख

Back to top button