Bollywood

ब्रूस ली चा मृत्यू..न उलगडणार कोडं..!

ब्रूस ली चा मृत्यू..न उलगडणार कोडं..!

मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली हा जगभरात लोकप्रिय होता. पण त्याचा आकस्मिक मृत्यू तितकाच धक्कादायक होता!त्याच्या मृत्यूबद्दल अनेकांना संशय आहे.

पोस्टमार्टेम च्या अहवालानुसार ब्रूस ली याचा मृत्यू पेन किलर च्या गोळ्यांमुळे झाला होता. डोकेदुखीमुळे ब्रूस ली या गोळ्या घेत होता.
१९७३ साली Enter The Dragon नावाच्या फिल्मचे चित्रीकरण सुरू असताना ब्रूस ली गोल्डन हार्वेस्ट स्टुडीयोमध्ये चित्रीकरण करत असताना त्याचा मृत्यू झाला होता.त्याला चक्कर आली हॉस्पिटलला घेऊन जाता असताना रस्त्यातच मृत्यू झाला.

काहींच्या मते त्याच्या बायकोनेच विष दिले होते.काही च्या मते अमेरिकेला चीनच्या या सेलिब्रिटीचे जगभरातील वाढते महत्त्व बघवत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या एजंटच्या माध्यमातून ब्रूस लीचा काटा काढला आणि ही अमेरिकन एजंट दुसरी तिसरी कोणी नसून त्याची अमेरीकन बायको होती. ब्रूस लीला हळूहळू विष देण्यात येत होते.

या सर्व कथांमध्ये किती तथ्य आहे याचा शोध आजही सुरु आहे. परंतु अवघ्या ३२ व्या वर्षी मृत्यू पाहाव्या लागणाऱ्या या जगभरातील चाहत्यांच्या या मार्शल आर्टिस्टचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा आणि धक्कादायक होता हे निश्चित..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button