फैजपूर

फैजपुरात पोलिसांचे पथसंचलन

फैजपुरात पोलिसांचे पथसंचलन

फैजपुरात पोलिसांचे पथसंचलन

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी

फैजपुरात पोलिसांनी पथसंचलन केले फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी येथील गणेश उत्सव आणि मोहरम निमित्त शहरात आज दिनांक 10 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजेपासून शहरात पथसंचलन नात फैजपूर येथील डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पासून न्हावी दरवाजा रथ गल्ली लक्कड पेठ मारुती रोड सुभाष चौक खुशाल भाऊ रोड ते बस स्थानकाकडून पुन्हा पोलीस स्टेशन पर्यंत पद संचलन करण्यात आले कायदा आणि सुर्य वस्था कायम रहावी म्हणून आज शहरात पोलिसांतर्फे पथसंचलन करण्यात आले येथील एपीआय प्रकाश वानखेडे यांच्या सह  पीएसआय जळगावचे स्पेशल फोर्स फैजपूर पोलीस महिला पोलीस होमगार्ड यांच्यासह पथसंचलन नाला सहभाग होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button