Nashik

ब्राम्हणगावं चा युवा धावपटू सोनु नवरे श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

ब्राम्हणगावं चा युवा धावपटू सोनु नवरे श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक== बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील युवा धावपटू – सोनू केवळ नवरे यांनी – रूरल गेमस नॅशनल चॅम्पियनशिप 2021 या राष्ट्रीय 10 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून आपल्या ब्राम्हणगाव गावाचे नाव संपुर्ण भारत देशात उज्वल करून सोनु नवरे यांची थेट श्रीलंका या देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ वतीने रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराज खरे यांनी अभिनंदन केले. तसेच सोनू नवरे यांचे आज गावात आगमन झाल्यानंतर त्यांचे कौतुक करताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व ग्रामपालिकेचे उपसरपंच बापुराज खरे व माजी उपसरपंच विश्वास खरे,तसेच यावेळी ग्रामस्थ ग्रामपालिका सदस्य रत्नाकर दादा अहिरे,प्रहार संघटनेचे राजेंद्र अहिरे,सामाजिक कार्यकर्ते अशोक बच्छाव,गुलाब खरे,दत्तात्रेय खरे,प्रदीप सोनवने व इतर मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button