Bollywood

Bollywood: सलमान सोनाक्षी ने उरकला गुपचूप विवाह.. फोटो व्हायरल..!

Bollywood: सलमान सोनाक्षी ने उरकला गुपचूप विवाह.. फोटो व्हायरल..!

मुंबई सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्यांचं मोठं फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर देखील त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. पण अशात सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही सर्वात जास्त चर्चेत राहिला आहे.
एक प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावतोय तो म्हणजे भाईजानचं लग्न कधी होणार…? पण आता भाईजान सलमान खानने गुपचुप लग्न केल्याची चर्चा होत आहे.
लग्नसोहळ्याचे काही फोटो देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांनी या बातमीवर विश्वास ठेवायला सुरु केलं आहे.
सलमान खानने त्याची सहकलाकार आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत लग्नगाठ बांधल्याच्या बोललं जात आहे, या सोहळ्याचे फोटो सगळयांचंच लक्षवेधत आहेत.
पण ही चर्चा कितपत खरी आहे याबाबत पाहिलं असता, सलमानने अद्याप लग्न केलेलं नाही असं समोर येत आहे. हे फोटो इडिट करुन बनवण्यात आलेले आहेत. असे काही लोकांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button