Bollywood

Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत अखेर तिच्या “ह्या” ही नवऱ्या पासून होणार विभक्त..!

Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत अखेर तिच्या ह्या ही नवऱ्या पासून होणार विभक्त..!

मुंबई राखी सावंत ही बॉलिवूड मध्ये ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते.ज्या बिग बॉस 15 घरात राखीने पती रितेशची सर्वांना ओळख करून दिली होती. त्याच रितेशपासून राखीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. राखीने इन्स्टावर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तिनं पोस्ट म्हटलं आहे की, ती आणि रितेशने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

राखी सावंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, प्रिय चाहत्यांनो मला एकच सांगायचे आहे की मी आणि रीतेशने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉसनंतर अशा काही गोष्टी घडल्या ज्या मला माहित देखील नव्हत्या. काही गोष्टी माझ्या नियंत्रणा पलीकडील होत्या. आम्ही दोघांच्यातील मतभेद कमी कऱण्याचा पयत्न केला. तसेच काही गोष्टींवर काम केरण्याच देखील प्रयत्न केला. मात्र मला वाटतं की, दोघांनीही चांगल्यापणे पुढे जावे आणि आयुष्याचा आनंद घ्यावा.व्हॅलेन्टाईन डे च्या अगदी आधी ही बातमी तिने दिली आहे.

Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत अखेर तिच्या &Quot;ह्या&Quot; ही नवऱ्या पासून होणार विभक्त..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button