Bollywood

Bollywood: धकधक गर्लचा बिकिनी मध्ये बोल्ड फोटो शूट..!

Bollywood: धकधक गर्लचा बिकिनी मध्ये बोल्ड फोटो शूट..!

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री धक-धक गर्ल माधुरी दीक्षित ही आजही वेगवेगळ्या माध्यमातून सक्रिय असते.वयाच्या 54 व्या वर्षी देखील अत्यन्त फिट आणि हॉट दिसणारी माधुरी ने नुकताच बिकिनी मध्ये बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

बेटा सिनेमातील धक- धक करने लगा ह्या गाण्यातील अत्यन्त जबरदस्त परफॉर्मन्स मुळे तिला ‘धक धक गर्ल’ म्हणून एक नवीन ओळख तिला मिळाली.
माधुरीने अनेक सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. बॉलीवूड मधील सर्वात सुंदर आणि आवडीची अभिनेत्री म्हणून आजदेखील माधुरीला ओळखले जाते. आता माधुरी दिक्षित ५४ वर्षांची आहे. मात्र तरीही तिचा फिटनेस आणि सौंदर्य आजच्या कित्येक तरुण अभिनेत्रींना माघे टाकेल असं आहे. माधुरी काही डान्स रियालिटी शोज जज करते.
त्यावेळी अनेकवेळा येणाऱ्या सेलेब्रिटीजच्या विनंती वरून ती आपल्या डान्सचा परिचय करून देत असते. तिचा डान्स बघून अजूनही ती किती उत्तम अभिनेत्री आहे याचाच परिचय येतो. मात्र केवळ सुंदरता किंवा डान्सच्या बाबतीतच नाही तर फिटनेसच्या बाबतीत देखील माधुरी पुढे आहे. सध्या सोशल मीडियावर माधुरी पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे.तिने नुकतंच आपले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरीने चक्क बिकिनी घातली आहे. तिच्या बिकिनी लूकने इंटरनेटचे तापमान मात्र चांगलेच वाढवले आहे. माधुरी दीक्षित कमालीची ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वाना ठाऊकच आहे. मात्र आजवर असं उघडपणे माधुरीने कधी आपले बिकिनी लूकमधील फोटोज शेअर केले नव्हते.
या फोटोंमध्ये माधुरीने लाल रंगाची बिकिनी घातली आहे. चेहऱ्यावर हास्य, अगदी हलकासा मेकअप आणि केस माघे बांधलेले आहेत. क्रीम आणि लाल रंगाचा एक ओव्हरकोट सदृश्य जॅकेट देखील माधुरीने घातले आहे. माधुरीला आजवर अनेक हॉ’ट लूकमध्ये देखील बघितले गेले आहे. मात्र बिकिनीमध्ये प्रथमच तिने आपली होत बॉडी फ्लॉन्ट करत फोटो शेअर केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button