Bollywood

Bollywood: लग्न झालेल्या पुरुषासोबत प्रेमाबद्दलचा अनुभव मला विचारा..अस म्हणत अभिनेत्री रेखाने जीभ चावली…!पहा व्हिडीओ…

Bollywood: लग्न झालेल्या पुरुषासोबत प्रेमाबद्दलचा अनुभव मला विचारा..अस म्हणत अभिनेत्री रेखाने जीभ चावली…!पहा व्हिडीओ…

मुंबई हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक प्रसिद्ध कपल आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी. ही जोडीने केवळ रुपेरी पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण त्यांची प्रेम कहानी अधुरी राहिली. बिग बींचं लग्न अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत झालं असलं तरी रेखा आणि बिग बींच्या प्रेमाचे किस्से कायम चर्चेत असतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेखा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रम रंगत असताना होस्ट जय भानुशालीने एक प्रश्न विचारला. रेखाजी, नेहू तुम्ही कधी प्रेमात अगदी वेडी झालेली महिला पाहिली आहे. ते सुद्धा लग्न झालेल्या पुरूषाच्या?
यावर रेखा म्हणाल्या ‘मला विचारा..’ सुरूवातीला त्यांचं हे उत्तर जयच्या लक्षात आलं नाही. पण नंतर जय म्हणाला ‘बाण अगदी निशाण्यावर लागला आहे..

सेटवर घडलेल्या या विनोदी अंदाजाचा व्हीडिओ सध्या 8सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गायक नेहा कक्कर आणि विशाल ददलाणीला देखील हासू आवरलं नसल्याचं दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button