Amalner

? Big Breaking..ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार थांबवा…सरपंच संघटनेची मागणी

? Big Breaking..ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांचाव मनमानी कारभार थांववा…सरपंच संघटनेची मागणी

रजनीकांत पाटील

ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक मनमानी कारभार थांबणे बाबत. अशी मागणी श्री. सुरेश अर्जुन पाटील (तालुका अध्यक्ष, सरपंच संघटना)
ता.अमळनेर जि.जळगांव यांनी केली आहे.
या संदर्भाचे निवेदन आज गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.अमळनेर तालुक्यात ६७ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणुकं झाली असुन त्यात ग्रामसेवकांचे अधिकार पुर्ववत करण्यात आलेले आहेत, त्यामुळे अनेक विकास कामांकरिता अडथळे निर्माण होतात. ब-याच ग्रामपंचायती मध्ये प्रशासक व ग्रामसेवक आपला मनमानी कारभार करत असल्याने अस स्पष्ट दिसत आहे. त्यावर लगाम घालावा अशी आम्ही मागणी करित आहोत.

बरेच ग्रामसेवक अमळनेर मुख्यालयी दररोज हजर राहत नाहीत व गावात राहत नाहीत. गावातील अमळनेर कामे लाखोच्या निधीने उपलब्ध असून ग्रामसेवक परस्पर कामच्या निविदा देतात. उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कारणे विनंती निवेदन सादर करण्यात येते की अमळनेर तालुक्यात ग्रामस्थांना व पदाधिकाऱ्यांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत निर्माण होणाऱ्या अडी अडचणी संदर्भात पुढील प्रमाणे मुद्दे निहाय निवेदन सादर करण्यात येत आहे.

१) प्रत्येक ग्रामपंचायतील बायोमॅट्रीक पद्धत चालु करणे.
२) शासनाने प्रत्येक ग्रामपचायतील ऑनलाईन कामासाठी कॉम्प्युटर उपलब्ध करुन
दिले आहे त्यासाठी ऑपरेटरची नेमणुक केली आहे. परंतू तालुक्यातील काही
ग्रामपंचायतींमध्ये कॉम्प्युटर उपलबध नाहीत ऑपरेटर नाहीत व हे सर्व साहीत्य
कुठे गेले. तसेच यासाठी मिळणारे साहीत्य उदा. कागद रिम, टोनर वगैरे हे
ग्रामंपचायत पर्वत पोहचत नाहीत. सदर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक बाहेरुन
ऑनलाईन कामे करून घेऊन त्याचा खर्च ग्रामनिधीतून बिल टाकून अदा करुन
घेतात.
३) जे ग्रासेवक कामबंद आंदोलन करतील त्यांना कमी करुन मराठी शाळेच्या
मुख्याध्यापककांडे चार्ज थावाव नविन पद भरतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवावा.
लोकांना नीलपाटे घालून फिरण्यास भाग पाडतात त्यांची कामे योग्य वेळेवर होत
नाही. त्याची चौकशी करण्यात यावी.
कामे बंद आहेत. त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत.
६) NIRGS चे आराखडे बनवितांना गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांना न
बोलविता परस्पर आराखडे तयार करण्यात आले.
ग्रामपंचायत स्तरावर जे विकास कामे मंजूर आहेत उदा. वॉल कंपाऊंड व इतर
लिपीक
काही ग्रामसेवक स्वतः ती कामे करित आहेत.
2020 डाही प्रामसेवक घरपट्टी व पाणी पट्टी कर वसुली करुन बँकेत न भरता परस्पर

पाठवावा.
१२)
विल्हेवाट करतात. तरी त्या वसुलीचा अहगाल दर महिन्याला बरिष्ठ अधिकाऱ्यांकडे
माहीती अधिकारा मधील कलम ४ (ख) नुसार माहिती अद्यायत करुन जाहीर करणेत
यावी.
१०) प्रत्येक ग्रामपंचायतींची दप्तरे तपासणी करण्यात यावी.
११) झालेल्या विकासकामाची आणि आता सुरु असलेल्या विकास कामांची तपासणी करण्यात
यावी.
१२) विविधि विकास कामांची माहीती आम्हा ग्रामस्थांना व पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी
होणाऱ्या शासन स्तरावरील निर्णय व व योजनांची माहीती ही व्हॉटसपॲपगृपद्वारे
आपल्या मार्फत देण्यात यावी.
१३) दिनांक ०८/१०/२०२० रोजी पंचायत राज विकास मंच (संरपच संघटना) द्वारे
देण्यात आलेल्या निवेदनाची देखील आपल्या स्तरावरुन चौकशी झालेली नाही.
वरील सर्व मुद्दे आपण आपल्या स्तरावरुन चोकशी करुन तात्काळ कार्यवाही करावी
माहितीस्तव प्रत रवाना.
निवेदन देताना छाया पाटील,मनीषा महाजन, नरेन्द्र पाटील,मनोज महाजन,कदामत रहमान,शरद पाटील, सुरेश पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button