Amalner

Amalner: गडखंब ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड…

Amalner: गडखंब ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड…

अमळनेर तालुक्यातील गडखांब ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नितीन
बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड होताच
ग्रामस्थांनी जल्लोष केला. तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत सरपंच पदासाठी नितीन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी उपसरपंच दीपक बळीराम बिऱ्हाडे, सदस्य सुरेश उत्तम पाटील, शांताराम हिंमतराव पाटील, महादू देवचंद भिल, सुनिता राजेंद्र बोरसे, अनिता रमेश बोडरे, संगीता राजेंद्र सैंदाणे, योगिता विनोद पाटील, नकुजबाई दिलीप पाटील,आशाबाई यशवंत पाटील, ग्राम विस्तार अधिकारी जितेंद्र बोरसे तर निवडणूक अधिकारी म्हणून विठ्ठल पाटील व व तलाठी प्रथमेश पिंगळे उपस्थित होते. या वेळी गावातील बापूराव खुशाल पाटील, मगन आधार पाटील, धनराज आत्माराम पाटील, सुभाष लाला पाटील, बारकू दगा पाटील, मधुकर उत्तम पाटील, लीलाधर लाला पाटील, रमेश प्रेमराज सैंदाणे, व्ही. टी. बोरसे, राजमल शामराव बोरसे, आर. डी. बोरसे, भानुदास दौलत पाटील, रमेश
व्यंकट बोडरे, चतुर लटकन पाटील, सुभाष पोपट बोरसे, नथू मन्साराम पाटील, दिलीप गिरधर पाटील, डॉ. रमेश पिंगळे संतोष, राजधर पाटील, रमेश नेरकर, भैय्या भागवत पाटील, नाना नथू पाटील, रंगराव पोपट बोरसे, पांडुरंग चतुर पाटील, श्यामकांत विश्वास बोडरे, कैलास धर्मा पा, गुलाब आत्माराम पा, राजेंद्र पुंडलिक सैंदाणे, रतिलाल भटा वाघ आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button