Faltan

? Big Breaking फलटण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर मनोहर दळवी यांनी चार लाखाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

Big Breaking

फलटण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर मनोहर दळवी यांनी चार लाखाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

दिलीप वाघमारे

सातारा जिल्ह्यातील फलटण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री ज्ञानेश्वर मनोहर दळवी राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे सध्या राहणार व्यंकटेश प्राईड भडमकर नगर फलटण यांना चार लाख रुपयाची लाच घेताना ए सीबीने रंगेहात पकडले सातारा विभाग यांनी सदरची कारवाई केली आहे त्यामुळे फलटण तालुक्या बरोबर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे एका महिन्यात दोन वेळा मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की तक्रारदाराच्या मामाच्या मुलाल।
आरोपी न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे श्री न्यानेश्वर दळवी पोलीस उपनिरीक्षक यांनी वीस लाख रुपयांची लाच मागितली तेव्हा पहिला हप्ता 4 लाख रुपयाची लाच मागणीची तक्रार 17 फेब्रुवारी 2020 रोजी दिली होती.

तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीचे पडताळणी करून कारवाईमध्ये उपनिरीक्षक दळवी यांनी त्याकरता चार लाख रुपये 17 फेब्रुवारीला आयोजित केली होती दळवी यांनी लाच स्वीकारल्यानंतर लगेच त्यांना पकडण्यात आली रात्री उशिरा पर्यंत कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदरची कारवाई राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे व सातारा येथील पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के संजय साळुंखे विनोद राजे विशाल खरात तुषार भोसले यांनी वरील कारवाई केली आहे.

Leave a Reply

Back to top button