Paranda

जलशुध्दीकरण प्रकल्पाचे भुमीपुजन..

जलशुध्दीकरण प्रकल्पाचे भुमीपुजन..

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे दि.२६

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून (०५.०० लक्ष) मौजे कुक्कडगांव ता. परंडा येथे प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११:३० वा आर. ओ. प्लँट (जलशुध्दीकरण प्रकल्प) चे भुमीपुजन युवानेते मा. समरजितसिंह (भैय्या) ठाकूर यांचे हस्ते संपन्न झाला..

यावेळी ॲड. जहीर चौधरी, उद्योग आघाडीचे हणुमंत पाटील, विठ्ठल तिपाले, निशिकांत क्षीरसागर, आनाळा सरपंच जोतीराम क्षीरसागर, भोंजा सरपंच शरद कोळी, ॲड. तानाजी वाघमारे, कुक्कडगांव सरपंच आमीर शेख, हिगंणगाव सरपंच औसरे, ॲड. कोकाटे, साहेबराव पाडूळे, पोपट सुरवसे, रामा खरात, भाऊसाहेब पाटील आनाळकर, चांगदेव चव्हाण, अरूण चोपडे सर तसेच गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button