Nashik

येवला तालुक्याचे आमदार नरेंद्रजी दराडे,शिक्षक आमदार किशोर जी दराडे कर्तव्यदक्ष आमदार यांच्या विशेष प्रयत्नातुन ममदापूर ला ७१ लक्ष ६०हजार रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.

येवला तालुक्याचे आमदार नरेंद्रजी दराडे,शिक्षक आमदार किशोर जी दराडे कर्तव्यदक्ष आमदार यांच्या विशेष प्रयत्नातुन ममदापूर ला ७१ लक्ष ६०हजार रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक=येवला तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार नरेंद्रजी दराडे व शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद आरोग्य,शिक्षण विभाग तसेच जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील ममदापुर गावात तब्बल ७१ लक्ष ६० हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.या निधीतून ममदापुर गावात सामाजिक सभागृह,शाळा दुरुस्ती, खोली बांधणे व दुरुस्ती,बंधारा दुरुस्ती,स्मशानभूमी दुरुस्ती,हायमास्ट,तांडा वस्ती शाळा इमारत,आरोग्य केंद्र इमारत सुशोभीकरनाची कामे केली जाणार आहे.
या कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखाताई दराडे यांच्या हस्ते आज नुकतेच संपन्न झाले.यावेळी कुणाल दराडे,सरपंच सयाजी गुडघे,येवला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय वैद्य सर, सरपंच कचरूभाऊ वनसे,.सरपंच प्रकाश गोराणे, मा.सरपंच भाऊसाहेब गुडघे, मा.चेअरमन श्रीहरी साबळे,भा.ज.पा.नेते गणेश गायकवाड,ज्ञानेश्वर काळे,गोरख वैद्य, अजय वनसे, नामदेव वैद्य, जनार्दन केरे, भगवान गोराणे, प्रकाश गुडघे, धर्मा वैद्य, संजय म्हस्के, दिपक गुडघे, हिरामण सदगीर,विजय गुडघे, भाऊसाहेब सोनवणे,रमेश जानराव,कांतीदास बैरागी,देवराम वनशे, रमेश कदम सर, शंकरशेठ सोनवणे,धनंजय गिडगे, शरद वाघ राजापूर,देवदरी पो.पा.भास्कर दाणे,सखाहरी पगारे, चंद्रहार साबळे,माधव शिरसाठ, मुरलीधर वैद्य,घमा पगारे,अरूण साबळे, श्रावण साबळे, ममदापूर पो.पा.बाळासाहेब वैद्य,कचरू बताशे,माधव वैद्य साहेबराव गोराणे , ग्रामसेवक भगवान गायके पोलिस टाईम्स न्युज पञकार सागर भाऊ घुसळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button