Khirdi

खिर्डी बु येथे विकास कामांचे भूमिपूजन

खिर्डी बु येथे विकास कामांचे भूमिपूजन
खिर्डी : खिर्डी बु येथे विकास कामांचे भूमिपूजन, खिर्डी प्रतिनिधी प्रविण शेलोडे। खिर्डी बु येथे जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांचा हस्ते 15 व्या वित्त आयोगांतर्गत हनुमान मंदिर परिसरात फेव्हर ब्लॉक बसवण्याचा कामाचे भूमिपूजन करण्यात आले जिल्ह्या परिषद सदस्य नंदकिशोर महाजन प स सभापती कविता कोळी, प्रल्हाद पाटील,खिर्डी बु चे सरपंच किरण कोळी,ग्राम सेवक विजय कुमार महाजन, हरीलाल कोळी,घनश्याम पाटील,ग्राम पंचायत सदस्य योगेश जादव, किरण नेमाडे, उमेश जाधव, धिरज पाटील ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button