Chandwad

आमदार डॉ राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून मंजुर विकास कामांचे भूमिपूजन

आमदार डॉ राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून मंजुर विकास कामांचे भूमिपूजन

उदय वायकोळे चांदवड

आज आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व करण्यात आले यावेळी राजदेरवाडी येथील पुल बांधणे रक्कम एक कोटी रु.बौद्धविहार बांधणे दहा लक्ष रु.
वडबारे येथील आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मारुती मंदिरासमोर सभागृह बांधणे दहा लक्ष रु.क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत व्यायाम शाळा इमारतीचे लोकार्पण करणे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शांताराम भवर, भाजपाचे जेष्ठ नेते बाळासाहेब वाघ, भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जी शर्मा, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष गीता ताई झालटे, गणेश महाले, वाल्मीक पवार, विजय धाकराव, योगेश ढोमसे, कैलास गुंजाळ, मिलिंद खरे, संजय पाडवी, पिंटू भोईटे, दीपक जाधव, बापू सोमवंशी, भिका जाधव, दीपक जाधव, बाळासाहेब जाधव तसेच राजदेरवाडी व वडबारे येथील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button