Paranda

श्री भवानीशंकर मंदिर, परंडा येथील मंदिर परिसरातील सभागृहाचे भुमीपुजन..

श्री भवानीशंकर मंदिर, परंडा येथील मंदिर परिसरातील सभागृहाचे भुमीपुजन..

परंडा सुरेश बागडे दि. २२

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून (२०.०० लक्ष) परंडा शहरातील श्री. भवानीशंकर मंदिर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक आमदार विकास निधीतून २०.०० लक्ष रूपये चे सभागृह भुमीपुजन आ. सुजितसिंह ठाकूर यांचे हस्ते संपन्न झाला..
यावेळी युवा नेते समरजितसिंह भैय्या ठाकूर, परंडा न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, विकास कुलकर्णी ॲड. जहीर चौधरी, राजकुमार पाटील, हणुमंत पाटील, विठ्ठल तिपाले तसेच शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button