Pandharpur

पालखी मार्गाचे भुमीपुजन ३०आक्टोंबर रोजी होणार…आ.प्रशातराव परिचारक यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

पालखी मार्गाचे भुमीपुजन ३०आक्टोंबर रोजी होणार…आ.प्रशातराव परिचारक यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

पंढरपुर:- येत्या ३०आक्टोंबर रोजी पंढरपुर-देहु आळंदी पालखी मार्गाचे भुमीपुजन होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उपस्थित होणार असल्याची माहिती आ.प्रशांतराव परिचारक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापुर,पुणे व सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गावर येणारे आमदार, खासदार, पालकमंत्री,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,पालखी सोहळ्याचे मान्यवर यावेळी उपस्थीत रहाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक९६५ पंढरपुर ते आळंदी(संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग) व९६५जी पंढरपुर ते देहू (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग) याचे भुमीपुजन रेल्वे ग्राऊंड, पंढरपुर येथे सकाळी ११वाजता होणार असल्याने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवहान त्यांनी केले., यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के ,तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे,शहराध्यक्ष विक्रम शिरसट,सोमनाथ आवताडे,अविनाश मोरे आदी उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button