Faijpur

आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते रावेर यावल विधानसभा मतदार संघातील फैजपूर शहरातील विकास निधीअंतर्गत कामांचे भूमिपूजन सोहळा

आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते रावेर यावल विधानसभा मतदार संघातील फैजपूर शहरातील विकास निधीअंतर्गत कामांचे भूमिपूजन सोहळा

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

आज ११ नोहेंबर २०२१,
रावेर यावल विधासभा मतदार संघातील फैजपूर नगरपरिषद क्षेत्रातील नगर विकास निधी अतंर्गत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रावेर यावल मातदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री_शिरिषदादा_मधुकरराव_चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला .
१) मौजे फैजपूर ताहा नगर मध्ये गुलाम मौलाना यांच्या घरापासून ते उर्दू शाळेपर्यंत ट्रिमिक्स रस्ता काँक्रीटीकरण करणे, २५-लक्ष (भूमिपूजन).
२) फैजपूर मिर्ची ग्राउंड भागात काँक्रीटीकरण करणे, १२-लक्ष(भूमिपूजन).
३) फैजपूर लक्ष्मी नगर परिसरात काँक्रीटीकरण करणे ५० लक्ष(भूमिपूजन).
४) फैजपूर – यावल रोडवरील वृदावन कॉलनी मध्ये खडीकरण व काँक्रीटीकरण करणे, २० लक्ष(भूमिपूजन).
५) फैजपूर न्हावी दरवाजा पासून ते तडवी मशीद पर्यंत रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे, ४०लक्ष (भूमिपूजन).
६) फैजपुर येथे ताहा नगर मध्ये इकबाल केलेवाले यांचे घरापासून ते जाफर सोड्यावाले यांचे घरापर्यंत व बशीर चखिवाले यांचे घरापर्यंत ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे, 20 लक्ष (भूमिपूजन)
या प्रसंगी सोबत. फैजपूर नगरअध्यक्षा सौ महानंदा रविंद्र होले उपनगराध्यक्ष नयना चंद्रशेखर चौधरी गटनेते श्री मिलिंद शंकर वाघुळदे, गटनेते कलिम खान, हैदर खान मण्यार, गटनेते शे.कुर्बान, नगरसेवक श्री हेमराज खुशाल चौधरी, श्री देवेंद्र बेंडाळे, श्री केतन किरंगे,रशीद तडवी, नगरसेविका नफिसाबी इरफान, सायमा बी मलक आबिद, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले,इरफान में, आबिद सर, जी पी पाटील सर, श्री दीपक होले,ठेकेदार कलिम खाटीक, श्री संजय वाणी, रामराव मोरे , वसीम तडवी, फारुख शेख तसेच फैजपूर शहरातील महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button