Pandharpur

भोई समाज व पिराची कुरोली ग्राम पंचायतकडून गटविकास अधिकारी श्री प्रशांत काळेसाहेब यांचा सत्कार…

भोई समाज व पिराची कुरोली ग्राम पंचायतकडून गटविकास अधिकारी श्री प्रशांत काळेसाहेब यांचा सत्कार…

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री.प्रशांत काळेसाहेब यांची पंढरपूर चे गटविकास अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई , सोलापूर जिल्हा फिशरन काँग्रेस चे उपाध्यक्ष नंदकुमार भुई, सोसायटी चे सचिव तुकाराम भुई, यांनी केला , यावेळी ग्राम पंचायत मधील विकासकामे व जिल्हापरिषदच्या विवीध योजना या विषयी श्री प्रशांत काळे साहेब यांनी मार्गदर्शन केले, तसेच पिराची कूरोली ग्राम पंचायत, भोई समाज व ग्रामस्थ यांचे वतीने ग्राम पंचायत सदस्य कृष्णात भुई, रमेश भुई, गजानन भुई, संतोष भुई,बाबासो भुई, विकास भुई, अनिल भुई, सतिश भुई,तानाजी भुई, पांडूरंग भुई, अजित भुई, समाधान भुई व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button