Pandharpur

भिमशक्ती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ च्या वतीने मतदार नाव नोंदणी अभियान संपन्न — उमेशजी सर्वगोड

भिमशक्ती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ च्या वतीने मतदार नाव नोंदणी अभियान संपन्न — उमेशजी सर्वगोड

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये लोकशाही प्रबळ ठेवण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे.नवीन मतदान नोंदीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणेसाठी महापूर चाळ ,संतपेठ; येथे भिमशक्ती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व उमेशजी सर्वगोड मित्र परिवार यांच्या वतीने नवीन मतदान नोंदणी आभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापूर चाळ, बडवेचर झोपडपट्टी ,संतपेठ ,येथील येथील नवीन युवक युवती मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.जवळ जवळ 200 ते 250 नवीन फार्म जमा करण्यात आले यावेळी नवीन मतदारांनी युवक नेते मा उमेश सर्वगोड यांचे आभार मानले. यावेळी दलित नेते मा निलेश जाधव,युवक नेते अक्षय कदम ,सुरज इंगळे सचिन भोरकडे ,सुधीर (लखन )सर्वगोड ,समाधान लोखंडे,सुमित माने, आदित्य गावकरे,आदित्य माने,आभि फडतरे,सुदिप कांबळे , धम्मप्रकाश गावकरे ,शेखर शिवशरण,अर्जुन तुपसुंदर , ऋषीकेश सर्वगोड, यांची प्रमुख उपस्थितीत. व सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मित्र परिवार परिश्रम घेतले…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button