Chopda

भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य जय रावण गृप महाराष्ट्र संघटने तर्फे अल्पवयीन आदिवासी  मुलीवर अत्याचार करुन निर्घुण हत्या करणाऱ्या नराधमास फाशी ची शिक्षा द्यावी निवेदन..

भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य जय रावण गृप महाराष्ट्र संघटने तर्फे अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करुन निर्घुण हत्या करणाऱ्या नराधमास फाशी ची शिक्षा द्यावी निवेदन..

चोपडा महेंद्र साळुंके

भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य
जय रावण गृप महाराष्ट्र संघटने तर्फे मौजे सारंगखेडा ता.शहादा जि.नंदुरबार येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार
करुन निर्घुण हत्या करणाऱ्या नराधमास फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा होणे बाबत निवेदन देण्यात आले.

उपरोक्त विषान्वये निवेदन सादर करण्यात येते की,मौजे सारंगखेडा ता.शहादा जि.नंदुरबार
येथील दिनांक २३/१०/२०२० रोजी पहाटे झालेल्या भुत बंगाला परिसरातील वस्तीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करुन खुन करणाऱ्या नराधम किशोर शिवदास वडर रा.सारंगखेडा यास फाशी ची शिक्षा द्यायी जेणे करुन या नंतर कोणी आदिवासी समाजाच्या मुलीवर किंवा स्त्रीयांवर
यवाकडी नजर करून पाहणार नाही तरी वरील घटनेची गांर्भीय लक्षात घेता किशोर वडर याच्या विरुद्ध अनुसुचित जाती व जमाती दंड संहिता व खुनाचा गुन्हा नुसार फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा देण्यात यायी,अन्यथा भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य व णय रावण गृप महाराष्ट्र संघटनेचे कार्यकर्त पिडीताचा न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतील तसेच आक्रमक भावनेने जमाया कडुन काही अपरिचीत घटना घडल्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

निवेदन देताना अमोल पारधी, अजय पारधी, समाधान पवार, सागर पारधी, आधार ठाकरे आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button