Pandharpur

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त व चित्राताई वाघ नारी शक्ती सेवा सप्ताह विविध सामाजिक उपक्रम

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त व चित्राताई वाघ नारी शक्ती सेवा सप्ताह विविध सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर शहरातील परिसरामधील भाजपा युवा मोर्चा सन्मित्र ग्रुप च्यावतीने सौ चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम चे आयोजन करण्यात येणार आहे 11 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत हे सामाजिक उपक्रम राबविणार आहेत यामध्ये ब्लँकेट वाटप .मास्क वाटप. पंधरा ते अठरा वयोगटातील लहान मुला मुलींकरता लसीकरण व 18 पुढील .शैक्षणिक साहित्य वाटप. गरजू प्रवास करण्यासाठी नियमानुसार मोफत कोरोनालस सर्टिफिकेट व युनिव्हर्सल पास व नवरंग बालक आश्रम येथील मुलींना सॅनिटरी पॅड वाटप असे विविध उपक्रम करण्यात येणार आहे अशी माहिती सन्मित्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव यांनी दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button