Pune

शतावरी पिक काढणीच्या सातव्या टप्प्यास आज सुरवात

शतावरी पिक काढणीच्या सातव्या टप्प्यास आज सुरवात

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे-इंदापूर मधून १ मार्च २०२० रोजी इंदापूर येथील शेतकरी सोपान इजगुडे, सातपुते वस्ती इंदापूर बायपास, कारखाना रोड,इंदापूर यांच्या शेतात या काढणीचा प्रारंभ झाला.

शतावरी पिक काढणीच्या सातव्या टप्प्यास आज सुरवात

यावेळी इंदापूर मधील प्रगतशील शेतकरी उदयशेठ शहा,अजिंक्य इजगुडे,डाॅ.सचिन सातपुते,कृषि सहाय्यक बोडके सर,प्रशांत मोरे सर,शहा गावचे सरपंच धनाजी देवकाते,महादेव सातपुते,अॅड.रामदास इजगुडे,दौलत इजगुडे,गोकुळ कोकरे,भिगवण शाखा महाराष्ट्र बँक मॅनेजर उमेश घोडके,अनुभवी शेतकरी संतराम लोंढे,गोविंद लोंढे व इतर शेकडो शेतकऱ्यांसह २४ कँरेट चे संस्थापक चेअरमन बबनराव पवार सर, संतोष जाधव,उद्योजक अरुन कुमार,डाॅ.मिसाळ सर,अरुण गवळी, यांसह कंपनी फिल्ड आॅफिसर देवा राखुंडे उपस्थित होते.

मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून याची सुरवात करण्यात आली.
साधारण १२ ते १५ किलो प्रतिझाड उत्पादन मिळत आहे. शतावरी हे आयुर्वेदिक औषधासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जाते त्यामुळे त्याला फार मागणी आहे असे शेतकरी सोपान इजगुडे यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button