Faijpur

भा. ज. पा. ओ. बी. सी. मोर्चा प्रदेश सचिव पदी भरत महाजन

भा. ज. पा. ओ. बी. सी. मोर्चा प्रदेश सचिव पदी भरत महाजन

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी यावल तालुका

योगेश पुंडलिक टिळेकर प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र मा. आमदार हडपसर विधानसभा मतदारसंघ यांनी एका लेखी पत्रकांव्ये यावल पं स चे पहिले भाजपा सभापती व माजी जिप सदस्य भरतभाऊ तोतराम महाजन यांची भारतीय जनता पार्टी च्या ओ. बी. सी. मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड केली आह

या निवडीबद्दल भरत महाजन यांच्यावर माजी जलसंपदा मंत्री आ गिरीशभाऊ महाजन, खा रक्षाताई खडसे, खा उमेश पाटील ,जिल्हा परिषद अध्यक्ष ना सौ रंजनाताई पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे ,आमदार संजय सावकारे ,आमदार मंगेश चव्हाण ,जिप उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील ,पंचायत समिती सभापती पल्लवी ताई चौधरी ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरदभाऊ महाजन ,हिरालाल चौधरी ,युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,तालुकाध्यक्ष उमेश फेगडे ,तालुका सरचिटणीस विलास चौधरी – उज्जैन सिंग राजपूत, रायपूर नगराध्यक्षा सौ महानंदा होले माजी नगराध्यक्ष बी के चौधरी ,निलेश राणे, शहराध्यक्ष आनंदा नेहते, सरचिटणीस संजय सराफ आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button