India

सावधान..! ह्या 5 गोष्टी गुगल वर सर्च करताय…! होऊ शकते शिक्षा..!

सावधान..! ह्या 5 गोष्टी गुगल वर सर्च करताय…! होऊ शकते शिक्षा..!

गुगल वर कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध होते म्हणून अनेक जण गुगल सर्च करत असतो. पण जर ह्या 5 गोष्टी गुगल सर्च केल्या तर जेलमध्ये जावे लागू शकते. म्हणून खालील 5 गोष्टी कधीच गुगल सर्च करू नका…!

  • गर्भपात कसा करावा

गर्भपात करणे हे कायद्यने गुन्हा आहे त्यामुळे गुगलवर हाऊ टू अबॉर्ट टाइप किंवा गर्भपात कसा करावा हे धोकेदायक ठरते. ही माहिती गुगलवरून मिळवणे चुकीचे असून त्यामुळे कार्यवाही होऊ शकते.

  • चाइल्ड पोर्न

चाइल्ड पोर्न बनवणे आणि पाहणे हे दोन्ही बेकायदेशीर आहे.गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधी सर्च केल्यास आयपी अॅड्रेस वरून तुमची ओळख पटून त्यानंतर तुमची जलेची हवा खावी लागू शकते.

  • बॉम्ब बनवण्याची पद्धत

बॉंब बनविण्याची प्रक्रिया ही दहशतवादी कारवाई आहे. संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत म्हणून गुगलनेही यासंबंधी कठोर पाऊल उचललं असून बॉम्ब बनवण्याची पद्धत तुम्ही जर सर्च केली तर महागात पडेल.

  • आजारपणाचे औषध

गुगलवर कोणत्याही आजाराचे औषध सर्च करणे बेकायदेशीर आहे. डॉ च्या सल्ल्याशिवाय औषध घेणे हे हानिकारक आहे.त्यामुळे आजारपणावर उपचार करायचे असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे हेच फायदेशीर आहे. गुगलवर सर्च करून घरच्या घरी उपचार करणे अयोग्य आहे त्यामुळे हे बेकायदेशीर कृत्य न करणेच योग्य.

  • शॉपिंग ऑफर

गुगलवर ऑनलाइन शॉपिंग ऑफर्स संबंधी सर्च करणे चुकीचे ठरविण्यात आले आहे. गुगलवर अनेक फेक वेबसाइट्स तुम्हाला मिळतील. ज्यात ऑफर्सच्या आडून सायबर गुन्हेगाराच्या तावडीत अडकू शकतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button